ज्योतिष : ‘या’ ४ राशीचे लोक भाग्यवान, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूची लोक अवघडातील अवघड काम अगदी सहजरित्या करतात. त्यामुळे आपल्याला या गोष्टी का करता येत नाहीत. आपल्यात काय कमी आहे किंवा त्यांच्यात असे काय खास आहे, असा प्रश्न साहजिकच पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीचे लोक अधिक धनी आणि लाभदायक असतात, हे जाणून घेऊया. या राशीच्या लोकांचा प्रभाव त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसह त्यांच्या जीवनसाथीच्याही आयुष्यावर पडतो.

किस्मत के धनी होते हैं इन 4 राशियों के लोग, पार्टनर के लिए भी लकी

वृषभ रास

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. ज्याने दुसऱ्या लोकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यात हे लोक नेहमी यशस्वी होतात. त्यांना त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. या राशीच्या लोकांचे नशीब अधिक श्रीमंतांसारखे मानले जाते. म्हटले जाते की या राशीच्या लोकांना नेहमीच मानसन्मान आणि संपत्ती मिळत असते. या दोन्ही गोष्टींची त्यांना कधीच कमतरता भासत नाही.

किस्मत के धनी होते हैं इन 4 राशियों के लोग, पार्टनर के लिए भी लकी

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांच्या ग्रहामध्ये त्यांचा स्वामी चंद्र असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी सोमवार हा दिवस अधिक भाग्यशाली आणि लाभदायक असतो. या राशीची लोक अधिक मेहनती असतात. त्यामुळे ही लोक नेहमीच आपल्या कामच्या बळावर आयुष्यात पुढे जातात. नशीबही प्रत्येकवेळी त्यांच्या मागे राहुन पाठराखन करत असते. या राशीची लोक जे काही काम करतात त्या कामात त्यांना यश येते.

किस्मत के धनी होते हैं इन 4 राशियों के लोग, पार्टनर के लिए भी लकी

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांच्या ग्रहतालीकेतील ग्राहांचा स्वामी हा सुर्य असतो. ज्योतिष शास्त्रात सुर्य स्वामी असने म्हणजे सौभाग्य आणि उर्जाचे प्रतिक मानले जाते. या राशीची लोक आपल्यातील उर्जेने आपले सौभाग्य मिळवतात. या राशीचे लोक आपल्या दमदार व्यक्तीमत्त्वाने समाजात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात. या राशीचे लोक एखादी गोष्ट मिळवण्याचा निश्चय केला तर ते मिळवतातच.

किस्मत के धनी होते हैं इन 4 राशियों के लोग, पार्टनर के लिए भी लकी

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचा लोकांचा स्वामी मंगळ असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांना बुद्धिमान म्हटले जाते. ही लोक आपल्या बुद्धी आणि विवेकाच्या आधारावर समाजात आपले स्थान बनवतात. या लोकांमध्ये जग जिंकण्याची धमक असते. त्यामुळे या लोकांचे भाग्य नेहमीच यांच्यासोबत असते.

सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या