ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Gajanan Tompe | शहर पोलिस दलातील (Pune Police) कोथरूड विभागाचे (ACP Kothrud Division) सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेत एसीपी – 1 (क्राईम – 1) Crime ACP – I म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) रात्री काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढले आहेत.

 

गेल्या काही महिन्यांपासुन गुन्हे शाखेतील एसीपी क्राईम-1 हे पद (ACP Crime-I) रिक्त होते.
अखेर आज कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांची गुन्हे शाखेत नियुक्ती (Pune Police Crime Branch) करण्यात आली आहे.
त्यामुळे एसीपी क्राईम – 1 या पदावर कोण विराजमान होणार यासंबंधीच्या चर्चांना पुर्णविराम भेटला आहे.
अत्यंत महत्वाचे मानले जाणार्‍या पदावर एसीपी गजानन टोम्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, कोथरूड विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदी श्रीमती रूक्मिणी मनोहर गलंडे (ACP. Rukmini Manohar Galande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती दिली होती.
पुण्यात देखील काही सहाय्यक पोलिस आयुक्त नव्याने हजर होत आहेत.

 

Web Title :- ACP Gajanan Tompe | Appointment of Gajanan Tompe, Assistant Commissioner of Police, Kothrud Division, Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या

Link PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे काम

अवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI