×
Homeताज्या बातम्याACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये...

ACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Narayan Shiragavkar | शहर पोलिस दलातील (Pune Police) प्रशासन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shiragavkar) यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज (शनिवार) रात्री काढण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आदेश काढले आहेत.

 

आज आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये (Vishrambaug Division ACP)  नियुक्ती करण्यात आली आहे. दोनच दिवसांपुर्वी राज्य गृह विभागाने तब्बल 175 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदी पदोन्नती दिली होती. पुण्यात देखील काही सहाय्यक पोलिस आयुक्त नव्याने हजर होत आहेत.

 

Web Title :- ACP Narayan Shiragavkar | Appointment of Assistant Commissioner of Police Narayan Shirgaonkar in Vishrambag Division

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती

Pune ACP Transfers | पुण्यातील 6 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या ! प्रशासन, वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, कोथरूड, विश्रामबाग, हडपसर आणि लष्कर विभागात नियुक्त्या

Link PAN to LIC Policies | LIC ने आपल्या ग्राहकांसाठी आणली विशेष ऑफर, परंतु अगोदर करावे लागेल ‘हे’ महत्वाचे काम

अवघे 7 हजार देऊन खरेदी करा जास्त मायलेजच्या TVS Sport चे अलॉय व्हीलचे सेल्फ स्टार्ट व्हेरिएंट, इतका होईल मंथली EMI

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News