पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACP Narayan Shirgaonkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) हे विश्रामबाग विभागात (Vishrambaug Division) सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) हे आज (दि. 31 जानेवारी) सेवानिवृत्त झाले. गुन्हे शाखा सहाय्यक आयुक्त – 2 या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (JT CP Dr. Ravindra Shisve) यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने काढले आहेत.
सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांनी यापुर्वी पुणे ग्रामीणमधील (Pune Rural Police) बारामती (SDPO Baramati)
तसेच बीड जिल्ह्यात (Beed Police) आणि इतर काही ठिकाणी कर्तव्य बजाविले आहे. सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे हे आज सेवानिवृत्त झाले आहेत.
सहाय्यक आयुक्त – 2 या पदावर नारायण शिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आले आहे.
एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांनी आतापर्यंत अनेक क्लिष्ट गुन्हयांचा तपास केला आहे.
दरम्यान, अनेक गंभीर गुन्हयांची उकल देखील त्यांनी केली आहे.
बीड येथे कार्यरत असताना त्यांनी सराईत गुन्हेगारांविरूध्द धडक मोहिम सुरू करून अनेकांना गजाआड केले होते.
Web Title :- ACP Narayan Shirgaonkar | Appointment of Assistant Police Commissioner Narayan Shirgaonkar in Pune Police Crime Branch; ACP Laxman Borate retired
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील नर्हेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 28 जणांवर कारवाई
Budget-2022 | बजेट सादर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी, तुम्हाला मिळणार ‘हा’ मोठा फायदा