Actor-Actress Intimate Scene | ‘इंटिमेट’ सीन शूट करत अभिनेत्यांना देखील फूटतो घाम, ‘या’ HERO नं सांगितली ‘आपबीती’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Actor-Actress Intimate Scene | बॉलीवूडमध्ये अगदी सहजरित्या इंडिमेट सीन दाखवले जातात. चित्रपटांमध्ये रोमांस आणि इंडिमेट सीन शूट करणं किती कठिण असत? याचा कधी आपण विचार केला आहे का? अनेकदा बऱ्याच कलाकारांना इंटिमेट सीन (Gehraiyaan Intimate Scene Shooting) करण्यासाठी थोडं अनकंम्फरटेबल वाटतं. नुकतंच ‘गहराईयाँ’ या चित्रपटाचं प्रमोशन पोस्टर रिलीज झालं आहे. यामध्ये दीपिकाचे (Deepika Padukone) अनेक इंटिमेट सीन असल्याचं म्हटलं जात आहे. ‘गहराईयाँ’ चित्रपटामध्ये दीपिकासोबत सिध्दांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) दिसणार आहे. (Actor-Actress Intimate Scene)

 

 

हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अनेकदा बऱ्याचदा अभिनेता आणि अभिनेत्री इंडिमेट सीन शूटिंगच्या दरम्यान खूप अस्वस्थ झाले होते. तसेच त्या सीनचं शूटिंग करत असताना, सारख शूटिंगमध्ये रिटेक करावा लागतो. ‘गहराईयाँ’ (Gehraiyaan) या चित्रपटाच्या इंटिमेट सीनच्या शूटिंगबाबत (Actor-Actress Intimate Scene) अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीनं एक रंजक खुलासा केला आहे. सिद्धांत म्हणाला की, दीपिकासोबत इंटिमेट सीन्स करताना तो खूप घाबरला होता. तो म्हणला, चित्रपटामध्ये इंटिमेट सीन आहेत. परंतु ते किती प्रमाणात आहे, हे मला माहिती नव्हत.

 

पुढे बोलत असताना सिद्धांत (Siddhant Chaturvedi) म्हणाला की, मी दोन गोष्टीसाठी घाबरलो होतो.
पहिलं म्हणजे मला चित्रपटामध्ये इंटिमेट सीन करायचे होते. दुसरे म्हणजे ते सीन मला दीपिका पादुकोण सोबत करायचे होते.
दिपिकासोबत रोमान्स करण्याच्या विचारानं तो घाबरला होता. शाहरूख खान (Shahrukh Khan), रणवीर सिंह (Ranveer Singh), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांसारख्या मोठ्या आणि दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलेल्या अभिनेत्रींसोबत काम करायची भिती वाटतं होती. मी सेटवर उपस्थित असलेल्या दिग्दर्शकांच्या मदतीनं सर्व इंटिमेट सीन पूर्ण केले.

 

 

दरम्यान, ‘गहराईयाँ’ चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
प्रेक्षक चित्रपट प्रदर्शनासाठी आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

Web Title :- Actor-Actress Intimate Scene | actors also sweat while filming intimate scenes this actor told the story Gehraiyaan Intimate Scene

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gangubai Kathiawadi | वेश्यांच्या हक्कांसाठी ‘डायरेक्ट’ त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरुंना भिडणारी ‘गंगूबाई काठियावाडी’ कोण आहे? जाणून घ्या

 

Ayushman Card | 3 वर्षात 50 टक्के कार्ड बनवले, 53 कोटी लोकांना लाभ देण्याचे होते लक्ष्य, जाणून घ्या कसा मिळतो लाभ

 

Pune Crime | 17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणार्‍यास बंडगार्डन पोलिसांकडून अटक