अभिनेता अध्ययन सुमनची गर्लफ्रेंड मायरा मिश्रानं शेअर केले ब्लॅक अँड येलो बिकिनीतील बोल्ड फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आणि एक अभिनेता अध्ययन सुमन आणि अभिनेत्री मायरा मिश्रा यांचं नातं कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. अलीकडेच अध्ययन सुमननं मायरा मिश्रा सोबतचा खूपच बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता ज्याची खूप चर्चा होताना दिसली होती. दोघंही खूप रोमँस करताना दिसत होते. यात त्यांचा लॉकलॉक किसही होता. वाातवरण शांत होत नाही तेच मायरानं काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. मायराच्या हॉटनेसची खूप चर्चा होत आहे.

मायरानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात मायरा खूपच बोल्ड दिसत आहे. मायराच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक अँड येलो कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. मायरा दिसायलाही खूप सुंदर आहे. तिनं मोहक अशा पोजही दिल्या आहेत.

View this post on Instagram

Sit up straight when i walk in. 😈

A post shared by Maera Mishra (@maeramishra) on

मायरा हॉटनेससाठी खूप फेमस आहे. इंस्टाग्रामवर मायरा मोठ्या प्रमाणात अॅक्टीव असते. तिने अध्ययनचे आणि तिचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत. याशिवाय ती आपले हॉट फोटोही इंस्टावर नेहमीच शेअर करत असते. मायरानं याआधीही आपल्या बिकिनी लुकनं सोशल मीडियावर राडा घातला आहे. अनेकदा तिनं टॉपलेस फोटोही बिंधास्त शेअर केले आहेत.

View this post on Instagram

❤️

A post shared by Maera Mishra (@maeramishra) on

View this post on Instagram

I am not Lazy, I am on Energy Saving Mode 😎

A post shared by Maera Mishra (@maeramishra) on

View this post on Instagram

I am Aware that I am RARE. 😈

A post shared by Maera Mishra (@maeramishra) on

View this post on Instagram

❤️

A post shared by Maera Mishra (@maeramishra) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like