आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेड इम हेवन या वेब सीरीज मध्ये गे ची भूमिका साकारणार अभिनेता अर्जुन माथुरला आपण सगळे ओळखत असाल. अर्जुनचं त्याच्या अभिनयासाठी नेहमीच कौतुक होताना दिसतं. त्याने साकारलेल्या गे च्या भूमिकेचीही दखल घेतली गेली आहे.

तुम्हाला सांगू इच्छितो की, आय एम आणि मायग्रेशन या सिनेमात होमोसेक्शुअलची भूमिका साकारणारा अर्जुन माथुर आपल्या रोलसोबत नेहमीच काही ना काही प्रयोग करत असतो. परंतु अर्जुनने खुलासा केला आहे की त्याच्यासोबत नेहमीच काहीतरी विचित्र घडत असतं. एका मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केले आहे.

https://www.instagram.com/p/ByMquHVph8_/?utm_source=ig_embed

मुलाखतीत बोलताना अर्जुनने सांगितले आहे की, या काळातही त्याला अश्लील मेसेज येतात. त्याच्याबद्दल सोशल मीडियावर बोललं जातं. तो सांगतो की, त्याच्या लैंगिकतेवरही प्रश्न उपस्थित केले जातात. चकित करणारी बाब अशी की, अनेक मुलं त्याला लग्नाची मागणीही घालतात असे त्याने सांगितले.

अर्जुन म्हणतो की, “माझ्याजवळ येऊन कोणी मला मी गे आहे की नाही असं विचारलं नाही. 2011 मध्ये आयएम आणि 2007 मध्ये मायग्रेशन या सिनेमात मी काम केलं. इंस्टावर अनेकदा लोक मला प्रश्न विचारतात की, मी गे आहे किंवा नाही. जेव्हा मेज इन हेवन या वेब सीरीजमध्ये मी काम केलं आणि ही वेब सीरीज प्रदर्शित झाली तेव्हा अनेकांनी मला लग्नाच्या मागण्याही घातल्या.

तुम्हाला सांगू इच्छितो की, फरहान अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात अर्जुन झळकला होता. या सिनेमानेच त्याच्या नावाला ओळख मिळायला सुरुवात झाली. याशिवाय अनुपम खेर यांच्या द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमातही त्याने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे.

https://www.instagram.com/p/ByMjeIbJQ1-/

https://www.instagram.com/p/BxzQMSIJ7iX/

https://www.instagram.com/p/BxNMurHJCIb/

सिने जगत –

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

Video : ‘तशा’ अवस्थेत नृत्य करून प्रियंका चोपडाने ‘हॉटनेस’च ‘दर्शन’ दिल्याने वातावरण ‘टाईट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

Loading...
You might also like