‘वर्ल्ड म्यूजिक डे’ निमित्त अभिनेता खा. सनी देओलच्या मुलाचा खास ‘रॅप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – म्यूजिक आपल्या जीनवातील एक महत्वाचा रोल आहे. आपण आपल्या मूडवर वेगवेगळ्या प्रकारचे म्यूजिक ऐकत असतो किंवा गुणगुणत असतो. या खास दिवसाच्या निमित्ताने म्यूजिक डेच्या दिवशी कलाकार देखील म्यूजिक शेअर करण्यासाठी मागे नाही. या यादीमध्ये सनी देओलचा मुलगा करण देओल हा सामिल आहे. करणने वर्ल्ड म्यूजिक डेच्या निमित्ताने सोशल मिडियावर रॅप शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/By9jO3_Fy9b/

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयातून करिअरची सुरुवात करणारा करण अभिनयाव्यतिरिक्त गाण्याचा शौकीन आहे. त्याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तो रॅप करताना दिसत आहे. त्याने म्यूजिक डे निमित्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो सहजतेने रॅप करताना दिसत आहे. सोबतच त्याने व्हिडिओला कॅप्शनदेखील दिले आहेत्या. यामध्ये असे सांगितले आहे की, त्याच्या जीवनामध्ये म्यूजिकचे किती महत्व आहे.

https://www.instagram.com/p/Byrczj-JbGp/

करणने लिहले की, ‘संगीत असे माध्यम आहे ज्याच्यामुळे माणूस एक्सप्रेसिव होतो. हे कधीकधी तणाव मुक्त होण्यासाठी फायदेशीर ठरतात.’ करणने या आधी देखील मित्राच्या लग्नात रॅप तयार केला होता. त्यावेळी अनेक मित्रांनी त्याचे कौतुक केले होते.

View this post on Instagram

Can we fast forward to the weekend already!?

A post shared by Karan Deol (@imkarandeol) on

अनेक वर्षांपासून करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा सुरु होती. यावर्षी करण देओल चित्रपटात पदार्पण करणार आहे. तो चित्रपट ‘पल पल दिल के पास’ मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे निर्देशन करणचे वडिल सनी देओल करणार आहे. हा चित्रपट १९ जुलैला प्रदर्शित होणार होता. पण सध्या सनी देओल आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून २० डिसेंबर केली आहे.

https://www.instagram.com/p/BvvWHTSnuYF/

आरोग्य विषयक वृत्त  –

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी

निरोगी हृदयासाठी योग्य व्यायाम आणि आहार महत्वाचा

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

You might also like