‘ही’ अभिनेत्री एकेकाळी ‘भाईजान’ सलमानच्या मागे गर्दीत डान्स करायची, आता बनलीये बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘हॉट’ अ‍ॅक्ट्रेस !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आज आपण अशा एका अ‍ॅक्ट्रेसबद्दल जाणून घेणार आहोत जी कधी अभिनेता सलमान खानच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये डान्स करत होती. परंतु आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. इतकच नाही तर तिनं सलमान खानसोबत कामही केलं आहे.

https://www.instagram.com/p/CBsUcQijMYF/

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचं नाव आहे डेझी शाह. एक वेळ अशी होती जेव्हा डेझी समलानच्या मागे गर्दीत डान्स करताना दिसायची. परंतु याचं डान्सरनं सलमान सोबत बॉलिवूड डेब्यू केला आहे. या सिनेमाचं नाव आहे जय हो.

डेझी शाह एकेकाळी कोरियोग्राफर होती. सलमान खानच्या तेरे नाम गाण्यात ती बॅकग्राऊंडला डान्स करताना दिसली आहे. डेझीनं अनेक सिनेमांच्या गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलंय. तसंच तिनं आयटम साँगही केले आहेत.

https://www.instagram.com/p/B9OJnYwDf_I/

सलमान खानसोबत बॉलिवूड डेब्यू केल्यानंतर डेझीनं इतर अनेक सिनेमात काम केलं आहे. आज डेझी बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

https://www.instagram.com/p/B9MMQgiD9K7/

डेझीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं सलमान खानसोबत जय हो या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर तिनं रेस 3, हेट स्टोरी 3 अशा सिनेमात काम केलं. डेझीनं काही साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B68JzgojHyy/

https://www.instagram.com/p/B4C7WEPjMrk/