‘शोले’तील सुरमा भोपाळी सुप्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन जगदीप यांचे मुंबईत 81 व्या वर्षी निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन जगदीप यांचे मुंबईत 81 व्या वर्षी निधन झाले आहे. बॉलीवूडसाठी 2020 हे वर्ष खूप वाईट असून आतापर्यंत अनेक दिग्गज आपल्यातुन निघून गेले आहेत.

जगदीप यांची शोले चित्रपटातील सुरमा भोपाळीची भूमिका आज देखील सर्वांच्या लक्ष्यात आहे.