अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या.

आज मुंबई येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पश्चात पुत्र नाना, स्नुषा नीलकांती आणि नातू मल्हार असा परिवार आहे. त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार होणार आहेत.

पंतप्रधान मोदींनीच विचारले ; तुमचा मुलगा पबजी खेळतो का?
जागा न सोडण्यासाठी राष्ट्रवादीचे दबावतंत्र
.तेव्हा ‘त्यांनी’ राज ठाकरेंचीही कानउघाडणी केली होती
शहांच्या ‘या’ वक्तव्याचा ओमर यांनी घेतला समाचार