दिशा पटानीला KISS करताना ‘हा’ अभिनेता होता ‘कम्फर्टेबल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची  बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी हिने कमी काळात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या सर्व चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. तिने सलमान खान आणि टायगर श्रॉफसोबत देखील काम केले आहे. आता ती पुन्हा सलमान खानसोबत ‘राधे’ चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती ‘मलंग’ चित्रपटात देखील दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B62ENQpgJ3p/

दिशा सध्या ‘मलंग’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांनी चांगले पसंत केले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीमागे दिशा कारणीभूत आहे. कारण या ट्रेलरमध्ये दिशा नेहमीप्रमाणे बिकिनीमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या सेक्सी लुकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

या चित्रपटात दिशासोबत आदित्य रॉय देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांना आदित्य आणि दिशाची ऑनस्क्रिन केमिट्री खूप चांगली वाटत आहे. या चित्रपटातील एक पोस्टर चर्चेत आले आहे ज्यामध्ये दिशा आणि आदित्य सेक्सी पोजमध्ये किस करताना दिसत आहे.

एका मुलाखतीमध्ये आदित्यला स्क्रिनबद्दल एक प्रश्न विचारला की, दिशासोबत किसिंग सीन करताना काही प्रॉब्लेम झाला होता का ? यावर आदित्यने उत्तर दिले की, ‘किसिंग सीनच्या शूटिंगदरम्यान मला जराही अडचण आली नाही आणि विचित्र देखील वाटले नाही.’ त्याचबरोबर दिशाचे कौतुक करताना आदित्य म्हणाला की, खूप सहजतेने दिशाने हा सीन केला. दिशाचे वजन कमी असल्यामुळे तिला खांद्यावर उचलून घेताना अडचण आली नाही.

‘मलंग’ चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटात दिशा पटानी व आदित्य रॉयसोबत अनिल कपूर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !