‘बेबो’ करिनाच्या ‘बट’ला ‘या’ अभिनेत्यानं दिले 10 पैकी 4 गुण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करिना कपूर आपल्या फिटेनसला घेऊन खूपच अलर्ट असते. तिची स्टाईल आणि फॅशनही निराळी असते. करिना फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी खूपच मेहनत घेताना दिसते. तिचं लग्न झालं असून तिला एक मुलगा आहे, तरीही तिची फिगर खूप सेक्सी आहे. आजच्या अभिनेत्रींनाही ती फिगरच्या बाबतीत मात देते.

प्रेग्नंसीदरम्यान तिचं वजन वाढलं होतं ते कमी करत करिना पुन्हा फिट दिसत आहे. तरीही बॉलिवूडमध्ये एक अभिनेता असा आहे, जो करिना कपूरच्या एका बॉडी पार्टला फिट मानत नाही. या अभिनेत्याचं नाव आहे इम्रान खान.

https://www.instagram.com/p/Bh_lHaZl2j_/

एका मुलाखतीत बोलताना करिना आणि इम्रानला प्रश्न विचारण्यता आला होता की, तुम्ही दोघे एकमेकांच्या बटला किती नंबर द्याल. करिनानं इम्रानला 10 पैकी 8 गुण दिले तर इम्राननं करिनाच्या बटला 10 पैकी चारच गुण दिले.

https://www.instagram.com/p/Bh_L6WBlmIm/

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर आमीर खानचा भाचा असूनही इम्रान खाननं केवळ 5 सिनेमे केले आहेत. दीर्घकाळापासून तो सिनेमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. करिनाबद्दल बोलायचं झालं तर तिचा गुड न्यूज हा आगामी सिनेमा 27 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. इम्रान आणि करिना यांनी 2012 साली आलेल्या एक मै और एक तू या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

https://www.instagram.com/p/BfrP9RmlwuT/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/