अभिनेत्री आदिती भाटियाचे ‘ते’ फोटो सोशलवर ‘सुसाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टिव्ही सीरीयलची खूपच सेक्सी आणि सुंदर अभिनेत्री अदिती भाटिया सोशल मिडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. ही अभिनेत्री आपल्या सेक्सी फिगरसाठी चर्चेमध्ये असते. ती नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोंना चाहत्यांचे लाइक आणि कमेंट येत असतात. चाहते तिच्या फोटोंना पसंत करतात. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहे. या फोटोत अदिती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BmbGG33hodI/

अदितीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने एकदम बोल्ड लुकमध्ये पोज दिली आहे. स्टार प्लसवर टिव्ही सीरीयल ‘ये हैं मोहब्बतें’ मधून प्रसिद्ध झालेली या अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर ४.८ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री अदिती टिव्ही इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखली जाते.

https://www.instagram.com/p/BmYy2OxBn5t/

अभिनेत्री अदिती भाटिया टिव्ही सीरीयल व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे. तिने ३ ते ४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुन्हा ती बॉलिवूडमध्ये एका नव्या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत कधी दिसणार याची चाहते वाट पाहत आहे. याबाबत अजून तरी काही माहिती मिळालेली नाही पण तिच्या चाहत्यांचा वाढता वर्ग पाहून ती चित्रपटात दिसेल असा अंदाज लावला जात आहे.

https://www.instagram.com/p/BoDdIVFhGcl/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Loading...
You might also like