PHOTOS : अभिनेत्री आलिया भट्ट ‘मूड’मध्ये असतानाचे फोटो व्हायरल, पाहून व्हाल थक्‍क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये क्यूट ऐंड स्टाइलिशमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री आलिया भट्टने कमी काळात चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिच्या अभिनयाने चाहते वेडे झाले आहेत. चाहते सोशल मिडियावर तिच्या अपडेट्सची वाट पाहत असतात. ती नेहमी सोशल मिडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच आलियाने आपला विना मेकअपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाइक केले आहे. त्याचबरोबर कमेंट देखील येण्यास सुरुवात झाली आहे.

आलियाच्या या फोटोंना ९ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत आहे. आलियाने व्हाइट कलरचा बाथरोब परिधान केला आहे. या फोटोला आलियाने ‘मूड’ कॅप्शन दिले आहे.

अनेकदा आलिया विना मेकअपमध्ये दिसली आहे पण या व्हाइट बाथरोबमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोंना लाखो चाहत्यांनी पसंत केले आहे. आलियाच्या प्रत्येक फोटोला चाहते लाखोने कमेंट करत असतात. चाहत्यांनी तिच्या या फोटोंना हार्ट इमोजी पाठविले आहे. यावरुनच कळते की, आलियाचा हा फोटो चाहत्यांनी किती आवडला आहे.

आलिया बद्दल बोलायचे म्हणले तर, आलिया सध्या अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शन केलेला चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये काम करत आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि रणबीर कपूर दिसणार आहे. हा चित्रपट वर्षाच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

‘हे’ १२ नैसर्गिक उपचार कायम ठेवा लक्षात, कधीही उपयोगी पडतील

पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’

सिने जगत

Video : TV अभिनेत्री श्‍वेता तिवारीची मुलगी पलकच्या ‘ग्लॅमर’ आणि ‘बोल्ड’नेस पुढं बॉलिवूडमधील तारका ‘फिक्क्या’

पावसातही कियारा आडवाणी आणि अदितिची दिसली ‘स्टाईल’, कार्तिक-रिया आणि सिध्दार्थ दिसले ‘रंगात’

Video : टीका करणाऱ्यांना फाट्यावर मारत सोफीया हयातने पुन्हा शेअर केले ‘तसले’ फोटो, व्हिडीओ !

बहुजननामा

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी

सनदी अधिकारी व्हायचंय ,तर मग आता UPSC परिक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही !