‘न्यूड’ सीन देणारी अभिनेत्री पुन्हा चर्चेत, आता केले बाथटबमधील ‘टॉपलेस’ फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सोशलवर न्यूड सीन किंवा न्यूड फोटो, व्हिडिओ शेअर करणे कॉमन झाले आहे. प्रत्येक अभिनेत्री आपले सेक्सी फोटो, व्हिडिओ शेअर करतात. चाहत्यांना हे फोटो पसंतीस देखील पडतात. पण अनेकदा या न्यूड फोटो किंवा व्हिडिओमुळे अभिनेत्रीना ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. अशीच एक अभिनेत्री आहे जी न्यूड सीनमुळे ट्रोलर्सच्या निशाणावर आली होती. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती म्हणजे आमला पॉल.

गेल्यावर्षीच चित्रपट ‘अदाई’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अमला पॉलने काही न्यूड सीन दिले होते. या न्यूड सीनने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. या न्यूड सीनमुळे अमला ट्रोलर्सच्या निशाणावर आली होती. काही लोकांनी या अभिनेत्रीची तक्रार देखील दिली होती. आता पुन्हा एकदा ती चर्चेमध्ये आली आहे.

सध्या अभिनेत्री अमलाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमलाने नुकतेच बाथटबमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सध्या अमला तिच्या बॉयफ्रेंडसोबत बालीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनचे फोटो देखील तिने शेअर केले आहे. फोटोत अमला बॅक टॅटूही फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

तिच्या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. नुकताच अमलाने आमला २८ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती बॉयफ्रेंडसोबत बालीला गेली आहे.

अमलाबद्दल बोलायचे म्हणले तर, तिने दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २००९ मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. तिने अनेक तमिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटात काम केले आहे.

View this post on Instagram

Thank you all for showing an overwhelming response to Night Recovery!! Many have asked me, how am I associated with THY and also, the usual, Why? Whether we accept or not? collectively, the positivity ratio across humanity is reducing. Which means, we are more negative in our outlook, towards ourselves and towards others, than ever before. This wasn’t always the case, I grew up in and around Cochin, everyone used to live in harmony, close to each other and close to nature. Now, whether it is Cochin or Kerala or anyother state or country, our lifestyles are witnessing major shifts and we are isolating ourselves at a phenomenal rate. With a major disconnect growing within me, I went on a year long spiritual quest. And came back with the blessings of my gurus and the path of Yoga and Karma became my Dharma for life. But something bigger was lurking at homefront this time, dad got diagnosed with cancer. I felt helpless, I can’t do anything to make him feel better or feel at ease during his regular Chemos, can’t push him to meditate or do yoga either, can’t change his outlook overnight either!! My quest began again, the answers were easy but the solution was still difficult. Our 'health/bliss' is a balance between the nature(prakriti) within us and outside. More we disconnect from nature, more chaos comes our way!! Formed a like-minded group, started researching, met with many accomplished Ayurevdic Physicians and Rishis. And then by fluke or destiny as I like to call it, we met a group of Yogis in a cave close to ‘Tapovan’ and thence lays the foundation of what today is called 'Night Recovery’. Night Recovery is an attempt to bring Nature to you in its purest natural form. But no true recovery can be attained without an honest Din-Charya(Daily Routine) and sitting with one-self observing silence each day. Hari Om Tat Sat 🙏🏼 #tapovan #glorytoguru #nightrecovery #thehimalayanyogi #yogilife

A post shared by Amala Paul ✨ (@amalapaul) on

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like