अभिनेत्री एमी जैक्सन ‘भावी’ पतीसोबत एन्जॉय करतेय ‘प्रेग्नेंसी फेज’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री एमी जैक्सन प्रेग्नेंसी मधील दिवस एन्जॉय करते आहे. ती या दिवसांमध्ये तिचा होणार नवरा जॉर्ज पानायिटूसोबत Cyprus मध्ये वेकेशनवर आहे. बेबीमूनचे सगळे फोटो अभिनेत्री इंस्टाग्रामवर शेयर करते आहे. फोटोमध्ये एमी जैक्सन बेबी बंप फ्लॉन्ट करतांना दिसते आहे. एमी आणि जॉर्जने या वर्षी ५ मे ला एंगेजमेंट केली होती. अशी आशा आहे की, एमी बाळाला जन्म दिल्यानंतर जॉर्ज पानायिटूसोबत विवाह बंधनात बांधली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, एमी जैक्सन २०२० मध्ये जॉर्जसोबत लग्न करणार आहे. एमी आणि जॉर्ज डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. एमी जैक्सनची ग्रैंड वेडिंग ग्रीस मध्ये होऊ शकते.

फोटो मध्ये एमी जैक्सनचा फॅशनेबल अंदाज दिसून येतो आहे. प्रेग्नेंसी मध्ये देखील एमी आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. सोशल मीडियावर वर्कआऊट करतांनाचे व्हिडीओ शेयर करते आहे. एमीने मागच्या काही दिवसांमध्ये फॅशन ईवेंट्स मध्ये आपली उपस्थिती दाखवली होती. एमीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो खूप चर्चेत आले आहेत. एमी जैक्सन ऑक्टोबर मध्ये बाळाला जन्म देणार आहे. ३१ मार्चला अभिनेत्रीने प्रेग्नेंसी असल्याचे ऑफिशियली सांगितले. एका मुलाखतीत सांगितले की, तिची प्रेग्नेंसी अनप्लांड होती. एमी जैक्सनने अनेक साऊथ इंडियन चित्रपटामध्ये अभिनय केला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक