अभिनेत्री अनन्या पांडेची बहिण ‘अलाना’च्या ‘बोल्ड’ बिकिनी फोटोंमुळं सोशल मीडिया ‘गरम’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची पुतणी आणि अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे नेहमीच चर्चेत असते. याचे कारण म्हणजे अलाना पांडेचे सोशल मीडियावरील फोटो. बॉलिवूडमध्ये येण्याआधीच अलाना स्टार झाली आहे. सोशलवर अलानाची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आपल्या बिकीनी फोटोंमुळे अलाना पुन्हा चर्चेत आली आहे. ज्यात अलाना कमालीची हॉट आणि बोल्ड दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अलाना ब्लॅक बिकीनीतल्या फोटोंमुळं सोशलवर चर्चेत आली होती.

अलानानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या हॉटनेसनं तिनं नेहमीप्रमाणं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे बिकिनी लुकमधील फोटो सध्या जोरदार व्हायरस होताना दिसत आहे. तिचा हॉटनेस पाहून चाहतेही पागल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B_z4okLncm8/

अलानाचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं बिकिनी लुकनं राडा घातला आहे. अशीही चर्चा आहे की, लवकरच अलाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

अलानाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर डिझायनर मोनीषा जयसिंह यांचा मुलगा युडी जयसिंहसोबत ती रिलेशनशिपमध्ये आहे. हॉलिडे असो वा पार्टी दोघे नेहमीच एकत्र दिसत असतात. युडी अलानाच्या कजिन सिस्टरच्या बॉयफ्रेंडचाच भाऊ आहे. अनन्या चंकी पांडेची मुलगी आणि अलानाची कझिन सिस्टर आहे जी मोनिषा जयसिंहचा मुलगा आणि युडीचा भाऊ करण जयसिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B-gXVZLBi4Z/

https://www.instagram.com/p/B9-za6OBqMQ/