खा. अभिनेत्री नुसरत जहाँच्या ‘ग्रॅन्ड’ रिसेप्शनची जोरदार तयारी, बॉलिवूड, राजकारणातील दिग्गज मंडळी लावणार हजेरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बंगाली अभिनेत्री नुसरत जहांचा लग्न लग्न सोहळा टर्की येथे पार पडला. आता तिच्या ग्रँड रिसेप्शनची तयारी जोरात सुरु आहे. नुसरत आपल्या रिसेप्शनसाठी खास तयारी करत आहे. नुसरातची रिसेप्शन पार्टी ४ जुलै रोजी कोलकत्ता येथील आईटीसी रॉयल हॉटेल मध्ये होणार आहे.

नुसरत जहां के ग्रैंड रिसेप्शन की तैयारियां शुरू, शामिल होंगी ये दिग्गज हस्तियां

नुसरत आपल्या रिसेप्शन मध्ये कसलीच कमी न येण्याची पूर्णपणे दक्षता घेत आहे. जेवणापासून ते खास पाहुण्यांना बोलवण्यापर्यंत सगळी तयारी ती स्वतः पाहत आहे. नुसरत ने आपल्या रिसेप्शन पार्टी मध्ये राजकीय नेत्यांसोबतच चित्रपट जगातील मोठ्या कलाकारांना निमंत्रण दिले आहे.

नुसरत जहां के ग्रैंड रिसेप्शन की तैयारियां शुरू, शामिल होंगी ये दिग्गज हस्तियां

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुसरत ची रिसेप्शन पार्टी कोणत्या तरी थीमवर आधारित असणार आहे. पण आतापर्यंत थीम काय असणार याची कल्पना नाही.

नुसरत जहां के ग्रैंड रिसेप्शन की तैयारियां शुरू, शामिल होंगी ये दिग्गज हस्तियां

नुसरतच्या लग्नात इटालियन, बंगाली, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण ठेवण्यात आले होते. नुसरतच्या सासरकडची मंडळी जैन धर्माचे असल्याने ते शुद्ध शाकाहारी आहेत. म्हणून रिसेप्शन मध्ये शाकाहारी जेवणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

नुसरत जहां के ग्रैंड रिसेप्शन की तैयारियां शुरू, शामिल होंगी ये दिग्गज हस्तियां

नुसरत शाकाहारी जेवणासोबतच बंगाली जेवणावरही लक्ष देणार आहे. कारण नुसरतला बंगाली जेवण खूप आवडतो. रिसेप्शनच्या जेवणात बिर्याणी पण असणार आहे. नुसरतला गोड पदार्थ खूप आवडतात म्हणून ती खास मेन्यू सोबत डेजर्टकडेही विशेष लक्ष देणार आहे. गोड पदार्थामध्ये आंब्यांचे पदार्थ पण असणार आहे.

नुसरत जहां के ग्रैंड रिसेप्शन की तैयारियां शुरू, शामिल होंगी ये दिग्गज हस्तियां

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ