अभिनेत्री अर्चना गौतमच्या ‘हॉटनेस’ची सोशलवर तुफन ‘चर्चा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री आणि मॉडेल असणारी अर्चना गौतम सध्या आपल्या हॉटनेसमुळं सोशलवर राडा घालताना दिसत आहे. अर्चनाचे काही जबरदस्त हॉट फोटो सध्या सोशल मीडिया सेंसेशन बनले आहेत. यामुळं ती चर्चेत आली आहे.

https://www.instagram.com/p/B_YZ9J_n56H/

अर्चनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या राडा घालताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर तिचे हे फोटो जुनेच आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकाद सोशलवर व्हायरल होत आहेत. तिचा हॉटनेस पाहून चाहते तर पाणी पाणी झाले आहेत.

https://www.instagram.com/p/B-_5JNwHJx5/

अर्चना गाौतमनं मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तसं तर अर्चना आपल्या हॉटनेसनं चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा स्ट्रेपलेस गोल्ड बिकिनतला हॉट व्हिडीओ समोर आला होता जो तुफान व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/p/B-7dzXCH_XN/

मेरठची राहणारी अर्चना गौतम हिनं मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. तिनं मिस युपीचा किबातही जिंकला होता. याननंतर तिनं अॅक्टींगमध्ये करिअर केलं.

https://www.instagram.com/p/B-4NjTpDqMW/

अर्चनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मॉडेलिंगनंतर तिनं टीव्ही करिअरला सुरुवात केली होती. तिनं कुबूल है, साथ निभाना साथिया, अकबर बीरबल, बुद्धा आणि सीआयडी अशा अनेक हिट मालिकेत काम केलं आहे. सिनेमानंबद्दल बोलायचं झालं तर तिनं ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. तिनं हसीना पारकर, बारात कपंनी अशा सिनेमात काम केलं आहे. 2018 साली झालेल्या मलेशिया मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 च्या ग्रँड फिनालेतही ती होती.

https://www.instagram.com/p/B-ylwVRDaTe/

https://www.instagram.com/p/B-patCTnscZ/

https://www.instagram.com/p/B99c_23nrUd/

https://www.instagram.com/p/B91gXJpHNEk/

https://www.instagram.com/p/B7IgfvMH2oj/

https://www.instagram.com/p/B64-TBeHSTt/

https://www.instagram.com/p/B60w8F3Ho_V/

https://www.instagram.com/p/B6wbFIInp6g/

https://www.instagram.com/p/B6fKi3MnlHi/

https://www.instagram.com/p/B6hmNJQHklr/

https://www.instagram.com/p/B6KhjPBH2ES/

https://www.instagram.com/p/B6MtXB7nLBt/

https://www.instagram.com/p/B5kA62IH5k0/

https://www.instagram.com/p/B5hfkoznN6S/

https://www.instagram.com/p/B25jlttnBAc/

https://www.instagram.com/p/B2LPkoIn7b_/

https://www.instagram.com/p/B1lxRrmnwIO/

https://www.instagram.com/p/B1X9T6dHmAn/