‘त्या’ गोष्टीबाबत दिशा पाटनीचा मोठा खुलासा ; म्हणाली, ‘माझ्यासोबत कोणीही’….

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दिशा पाटनी बॉलीवूडची सर्वात फिट आणि ग्लॅमरस एक्क्ट्रेस मधून एक आहे. दिशा ने चित्रपट एमएस धोनी पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. आता दिशा लवकरच सलमान खानच्या भारत या चित्रपटात दिसून येणार आहे. दिशा आपल्या पर्सनल लाइफ बद्दल खूप कमी बोलते.

पण आता झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या बद्दल बरचं काही सांगितलं. सोशल मीडिया पोस्ट मुळे चर्चेत असलेली दिशा पाटनी सांगितले की माझ्यासोबत आणखी कोणी कधीही फ्लर्ट केले नाही. दिशा ने DNA मुलाखतीत सांगितलं की आत्तापर्यंत ”माझ्या लाईफ मध्ये एकही मुलाने जवळ येऊन सांगितले नाही की त्याला मी आवडते”. कोणी मला फ्लर्ट देखील करत नाही आणि असा करण्याची कोणी हिम्मत देखील केली नाही.

दिशेने सांगितले की, बालपणात मी थोडी टॉमबाय सारखी होती. ९ वी पर्यंत माझे केस छोटे होते. मी १० वी नंतर माझे केस मोठे ठेवायला सुरवात केली होती. मी आधी इन्ट्रोव्हर्ट होती. मी शांत विद्यार्थिनी होती आणि सगळ्यात शेवटच्या बाकड्यावर बसायचे. ईदच्या दिवशी दिशा पाटनी, सलमान खान आणि कटरीना कैफ यांचा भारत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नील ग्रोवर, जैकी श्रॉफ, तब्बू आणि नोरा फातेही सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावतील.

Loading...
You might also like