शॉर्ट्समधील फोटो शेअर केल्यानं अभिनेत्री दिशा पाटनी ‘ट्रोल’ !

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार दिशा पाटनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळं ती प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. या फोटोनंतर जशी काहींनी तिच्या फिटनेसची स्तुती केली आहे तसंच काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

दिशानं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात दिशा ऑरेंज कलरची शॉर्ट आणि स्पोर्टब्रामध्ये दिसली. तिनं घातलेल्या शॉर्टचं इलास्टीक ढीलं दिसत आहे ज्यावरून सध्या ती ट्रोल होताना दिसत आहे.

एकानं तिच्या शॉर्टच्या इलास्टीकवर कमेंट करत लिहिलं की, तुमच्या शॉर्टची इलास्टिक ढिल्ली आहे मॅडम. काहींनी तर कॉमडी मीम्स शेअर करत तिची खिल्ली उडवली आहे. इतरही अनेक लोक आहे जे दिशाच्या या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B9ESLyLB9bz/

लॉकडाऊनमध्ये दिशा पाटनी गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही चाहत्यांसोबत शेअर करत आहे ज्यामुलं ती चर्चेत येताना दिसत आहे. दिशा सोशलवर नेहमीच सक्रिय असते.

https://www.instagram.com/p/B8IjCpmBCoh/

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/B7nnkPDhJ77/

https://www.instagram.com/p/B7iVSFthg74/

https://www.instagram.com/p/B4CTEGahJ45/

https://www.instagram.com/p/B3jqvyhlKRh/

https://www.instagram.com/p/BzA78RgBr88/

https://www.instagram.com/p/ByVg31lhaaI/

https://www.instagram.com/p/Byaa121hT-e/

https://www.instagram.com/p/BxxsdTIhrRG/