Photos : रेड अँड व्हाईट बिकिनी घालून अभिनेत्री एली अवरामनं घातला सोशलवर राडा !

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार एली अवराम शेवटची मलंग या सिनेमात खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. अदित्य रॉय कपूर, दिशा पाटनी आणि अनिल कपूर स्टारर या सिनेमात एलीच्या बदललेल्या लुकमध्ये तिची हेअर स्टाईलच नाही तर टॅटूही दिसले होते. तिच्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं. एलीनं काही दिवसांपूर्वी मलंग लुकवालेच काही थ्रोबॅक फोटो सोशलवर शेअर केले होते ज्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसमुळं ती चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

एलीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात एली हॉट बिकिनीत दिसत आहे. स्विमिंग पूलच्या किनारी झोपून पोज देणारी एली खूपच मादक दिसत आहे. तिनं रेड अँड व्हाईट कलरची बिकिनी घातली आहे. एलीनं दिलेली पोज तिच्या हॉटनेसमध्ये आणखी भर घालताना दिसत आहे.

चाहत्यांनाही एलीचा हा लुक खूप आवडला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

एलीनं मलंग सिनेमात जेसी नावाची भूमिका साकारली होती. तिची सिनेमातील भूमिका तशी पाहिली तर जास्त मोठी नव्हती, परंतु खूपच इंटरेस्टींग होती. तिलाही या सिनेमात काम करण्याची खूप इच्छा होती. यासाठी ऑडिशन देतानाच पहिल्या वेळीच तिनं आपलं 100 टक्के सादरीकरण दिलं होतं. एका मुलाखतीत एलीनं याबाबत सांगितलं आहे.

मलंगमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर आता ती लवकरच 7 सेंस वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे इतरही काही प्रोजेक्ट्स आहे. एलीनं अलीकडेच यावर भाष्य केलं आहे.

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती 7 सेंस या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे आणखी 2 सिनेमे आहेत. इतकंच नाही तर एक महिला केंद्रीत सिनेमासाठी तिची बातमचित देखील सुरू आहे. 2013 आलेल्या मिकी वायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. लासट टाईम एली मलंग सिनेमात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी 2020 हा सिनेमा रिलीज झाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like