अभिनेत्री ईशा गुप्ताचा ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकावर गैरवर्तानाचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका दिवसापूर्वीच अभिनेत्री ईशा गुप्ताचा वन डे : जस्टिस डिलिवर्ड हा सिनेमा रिलीज झाला. या सनेमात तिच्यासोबत अनुपम खेर दिसले आहेत. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर ईशा आपल्या मित्रांसोबत ड्रिंकसाठी गेली होती. तिचा फन टाईम काही खास गेला असे दिसत आहे. तिने तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ईशाने हॉटेल व्यावसायिक रोहित विग वर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ईशाने म्हटले आहे की, “रोहितचं माझ्याकडे पाहणंच माझ्यावर रेप करण्यासारखं होतं.” ट्विट करत ईशाने म्हटले आहे की, “जर देशात माझ्यासारखी एखादी महिला अनसेफ अनुभव करत असेल तर, तर बाकी मुलींना कसे वाटत असेल. माझ्या सोबत दोन सेक्युरिटी गार्ड असूनही मला असा अनुभव आला आहे, असं वाटलं जसं कोणी रेप केला आहे. रोहित विग तू एक सुवर आहे. जो घाणीचा हकदार आहेस.”

https://twitter.com/eshagupta2811/status/1147270556447924224

दुसऱ्या ट्विटमध्ये ईशाने लिहिले आहे की, “महिलांना सुरक्षित न वाटण्याला रोहित विग सारख्या व्यक्तिच कारणीभूत असतात. तू माझ्या भोवतालीच होतास तुझे डोळे आणि तुझं रोखून बघणंच पुरे होतं.”

https://twitter.com/eshagupta2811/status/1147282233742544896

याशिवाय तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरीही शेअर केली होती ज्यात ती म्हणते की, “काही लोक खूपच असभ्य असतात, असं वाटतं ते कधीच काही शिकू शकत नाहीत की, अनोळखी लोकांशी कसं वागायचं असतं. त्यांना तर वागणं बोलणंही शिकवण्याची गरज आहे.”

https://www.instagram.com/p/BzkDSdWn-xL/?utm_source=ig_embed

ईशाने एका व्यक्तिसोबत व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “माझ्या मागील पोस्ट विषयी.. हा माणूस नुसत्या डोळ्यांनीच माझा रेप करत होता. हे बरं झालं की, अशा स्थितीत माझी सिक्युरीटी शांत आणि दक्ष होती. कोणी य माणसाला ओळखतं का. या माणसाला 3 वेळा नीट वागायला सांगितले होते. याशिवाय माझ्यासोबत दोन गार्ड आहेत. सिक्युरीटी कॅमेऱ्यांच्या मदतीने या गोष्टीला कंफर्म केलं जाऊ शकतं. कोण आहे हा भविष्यातील रेपिस्ट” ईशाने सांगितले की, तिच्या सोबत गैरवर्तन करणारा व्यक्ती गोव्यातील हॉटेलचा मालक आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ आहारामुळे जास्त काळ टिकते तारूण्य, स्नायू होतील बळकट, सुडौल

सिने जगत

Video : रणवीर सिंहचा पहिला ‘ऑडिशन’ व्हिडिओ, नक्‍की पहा

Video : बेबो करिना कपूरचा पोलिसांच्या ड्रेसमधील व्हिडिओ ‘व्हायरल’

15 ऑगस्टलाच रिलीज होणार जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ ; ‘या’ दिवशी रिलीज होणार ट्रेलर

बहुजननामा

वडार समाजाचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ‘दगड फोडो’ आंदोलन

आगामी विधानसभेत वंचित असलेल्या नेत्यांना ‘वंचित’चा मिळणार आधार

काँग्रेस पक्ष्याचे चिन्ह पण घ्या सर