Video : अभिनेत्री ईशा गुप्ताच्या ‘हॉटनेस’ने सोशलवर ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडमधील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसपैकी एक ईशा गुप्ता मानली जाते. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते शिवाय चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतेच ईशाचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत. ती नेहमीच आपले फोटो सोशलवर शेअर करत असते. चाहत्यांना ईशाचे फोटो भावले आहेत असे दिसत आहे. ईशाने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BziY-EYg3i8/

ईशाचे काही फोटो पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ईशाने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच क्युट दिसत आहे. याच लुकसोबत ईशाचा वेस्टर्न लुकदेखील समोर आला आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे. ईशाने अनेक वेगवेगळे हॉट आऊटफिट केले आहेत वेगवेगळ्या लुकमध्ये ईशाने सेक्सी पोज दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/BzhjLCWA-Fa/

ईशाचे हे हॉट आणि सेक्सी फोटो सोशलवर क्षणातच व्हायरल झाले आहेत. ईशाच्या फोटोंना इंस्टाग्रामवर लाखोंनी लाईक केले आहे. ईशाच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या सेक्सी अंदाजाचे कौतुक केले आहे. ईशाचे लाखो चाहते तिला ईस्टाग्रामवर फॉलो करतात. ईशाचे फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

https://www.instagram.com/p/Bzfj2Q5gIKd/

ईशाविषयी थोडक्यात…

ईशा गुप्ताला सोशलवर फोटो शेअर करायला आवडते. ईशा गुप्ता ही एक भारतीय सिने अभिनेत्री आहे. ईशा 2007 ची मिस इंडिया इंटरनॅशनलची विजेता आहे. यानंतरच ईशाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. जन्नत 2 या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ईशाचे इंस्टावर 4.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर 974 लोकांनी ईशा स्वत: फॉलो करते.

https://www.instagram.com/p/BzdSvaEJ0OZ/

https://www.instagram.com/p/BzX80a3AcPy/

https://www.instagram.com/p/By-wPAqgBtP/

https://www.instagram.com/p/By4hX5tgt9-/

https://www.instagram.com/p/By1oMCjAqbD/

https://www.instagram.com/p/By4PKl4gaeQ/

https://www.instagram.com/p/ByPYYNRA3jx/

https://www.instagram.com/p/Bx_rZZFA0NF/

https://www.instagram.com/p/By2DCzIAkns/

आरोग्यविषयक वृत्त

पनीर खाल्ले तर दात होतील चमकदार, वजन वाढेल

दररोज ‘दुध’ प्या आणि ‘पोहे’ खा, आरोग्य राहिल उत्तम !

आठ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स

सिने जगत

गौरी खाननं केला ‘गौप्यस्फोट’; सांगितलं ‘सुपरस्टार’ची पत्नी होणं किती अवघड असतं

अभिनेत्री ईशा गुप्ताचा ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकावर गैरवर्तानाचा आरोप

Video : रणवीर सिंहचा पहिला ‘ऑडिशन’ व्हिडिओ, नक्‍की पहा

बहुजननामा

अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करा

मोदी दोन मंदिरात गेले, तर केसीआर ६ मंदिरात जातील – ओवैसी

विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालवयातच वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजवावी : जिल्‍हा‍धिकारी जितेंद्र पापळकर