अभिनेत्री ‘फराह कादर’च्या ‘हॉटनेस’नं वाढवलं सोशल मीडिया ‘टेम्टेशन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री फराह कादर आपल्या अभिनयाव्यक्तिरीक्त आपल्या कडक फिगर आणि फॅशनसाठीही ओळखली जाते. फराह कादर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सध्या आपल्या हॉटनेसनं फराहनं पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

फराहनं तिच्या इंस्टावरून तिचे काही फोटो शेअर केले होते. हेच फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. फराह यावेळी तर तिच्या फोटोंनी कहरच काही केला आहे. कारण व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तिचा प्रचंड बोल्ड अवतार दिसत आहे. काही फोटोत फराह बिकीनीत तर काही फोटोत ती सेमी न्यूड अवतारात दिसत आहे.

फराह कादर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करणं हा तिचा आवडा छंद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

फराहचा असा हॉटनेस पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. फराहचे लाखो चाहते तिला सोशलवर फॉलो करत असातत. आपल्या फोटोंसाठी ती फेमस आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असतो.

फराहच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2016 साली आलेल्या प्रोजेक्ट मराठवाडा या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. फराह कादरला मॉडेलिंग आणि फॅशनचा छंद आहे. तिचं इंस्टा अकाऊंट पाहिलं तरी तुमच्या ते लक्षात येईल.

https://www.instagram.com/p/B-9h7dThjR8/

https://www.instagram.com/p/B-DM772hA7q/

https://www.instagram.com/p/B99MRbgB3J_/

https://www.instagram.com/p/B96JXjHpxIB/

https://www.instagram.com/p/BzkXqvSAevp/

https://www.instagram.com/p/BzFQ6FzpHOu/

https://www.instagram.com/p/BymkJatgl6z/

https://www.instagram.com/p/ByHoOscBsFE/

https://www.instagram.com/p/ButWW4eh5u7/