अभिनेत्री गहना वसिष्ठ बिकीनी फोटो शेअर करत म्हणते- ‘माझ्यासोबत वॅलेंटाईन वीक साजरा करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘गंदी बात’ फेम ‘अभिनेत्री गहना वसिष्ठ सध्या चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे गहनानं शेअर केलेले हॉट बिकीन फोटो आहेत. गहनाचे बिकीनी फोटो वाऱ्यासारखे व्हायल होताना दिसत आहेत. माझ्यासोबत वॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करा असंही तिनं म्हटलं आहे. गहना बिकीनी लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

गहनानं रेड अँड ब्लॅक कलरची बिकीनी घातली आहे. फोटोंमध्ये दिसत आहे गहना बेडवर बसली आहे. वेगवेगळ्या अंदाजात पोज देणारी गहना खूपच मादक दिसत आहे. गहनानं दिलेल्या कामुक पोज चाहत्यांनाही खूप आवडल्या आहेत असं दिसत आहे. बिकीनी फोटो शेअर करताना फोटोच्या कॅप्शनमध्ये गहना म्हणते, “माझ्यासोबत वॅलेंटाईन वीक साजरा करा.”

गहनानं आपले बिकीनी फोटो, फोटोमधील पोज आणि फोटोचं कॅप्शन असं सर्व गोष्टींनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. गहना सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो शेअर करायला तिला खूप आवडतं. गहनानं बिकीनी फोटो शेअर केल्यानंतर काही तासांतच हे फोटो व्हायरल झाले आहेत.

गहनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच गहना अल्ट बालाजीच्या गंदी बात या वेब सीरीजमध्ये झळकली होती. याशिवाय स्टार प्लस वाहिनीवरील शो बहनें मध्येही तिनं लिड रोल केला आहे. 2012 मध्ये तिनं मिस एशिया बिकीनी कंटेस्टेंटचं टायटलही जिंकलं होतं. गेल्या 5 वर्षांत तिनं 30 हून अधिक साऊथ सिनेमात काम केलं आहे.