अभिनेत्री गुल पनागच्या दीड वर्षीय मुलानं जिंकलं PM मोदींचं मन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री गुल पनागने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती आपला दीड वर्षीय मुलगा निहाल सोबत दिसली होती. एक मॅगेझिन दाखवत ती मुलाला प्रश्न विचारत असते की, हे कोण आहे. यावर दीड वर्षीय मुलगा उत्तर देतो, मोदी जी. हा व्हिडीओ गुल पनागने आपल्या ट्विटरवरून शेअर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही तिने यात टॅग केलं होतं. यावर आता मोदींनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हटले नरेंद्र मोदी ?
मोदींनी गुल पनागच्या ट्विटला उत्तर देत म्हटलं की, “खूपच मनमोहक. “यंग निहालला माझा आशीर्वाद. निहाल जो काही करु इच्छित आहे त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे तुमच्यात (गुल पनाग) त्याला एक अद्भूत गुरू आणि मार्गदर्शक @GulPanag मिळेल.”

गुल पनागचं ट्विट काय होतं ?
ट्विटरवर मुलगा निहालचा व्हिडीओ शेअर गुल पनागने म्हटले की, “निहाल पत्रकात आणि वर्तमानपत्रात @narendramodi यांना सहज ओळखू शकतो. तो आनंदाने फोटोंकडे इशारा करतो.” गुलचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल झाला होता. आतापर्यंत 3 लाख 21 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी