अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला सतावतेय ‘ही’ चिंता ! म्हणाली – ‘काश…’


पोलीसनामा ऑनलाईन :
कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 एप्रिल 2020 पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. प्रत्येकजण सध्या आपापल्या घरातच बंद आहे. काहींना आपल्या घरच्यांची आठवण येत आहे. कारण ते आपल्या घरच्यांपासून दूर आहेत. बॉलिवूड स्टार जॅकलिन फर्नांडिसचंही असंच आहे. तीही आपल्या मम्मी-पप्पांपासून दूर आहे. सध्या ती त्यांना खूप मिस करत आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जॅकलीन म्हणाली, “सध्या मी माझ्या पॅरेंट्सला खूप मिस करत आहे. असा विचार करत आहे की, काश ते आता माझ्यासोबत असते. कोरोना व्हायरसमुळं मला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. माहिती नाही ते कसे असतील. मी त्यांच्यापासून दूर आहे तर तेही माझी चिंता करीत असतील. कारण मी इथे एकटीच आहे. ज्यांचे पॅरेंट्स त्यांच्या जवळ आहेत ते लोक लकी आहेत. सध्या पॅरेंट्सला फक्त प्रेम, केअर आणि अटेंशनची गरज आहे.”

जॅक पुढे म्हणते, “माझी बहिण नॉर्थ कॅरोलिना अमेरिकेत राहते. तिलाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण सुपरमार्केट आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत. तिथे कोणतीही औषधं किंवा सामान शिल्लक नाहीये. माझा भाऊ ऑस्ट्रेलियात राहतो. शहरी लोकसंख्येपासून दूर असल्यानं तो सुरक्षित आहे.

https://www.instagram.com/p/B9bMyJPnzBa/

https://www.instagram.com/p/B4oT-cKhnqH/

https://www.instagram.com/p/B41hf6Bhr6D/

https://www.instagram.com/p/BpqXlXsApSP/

https://www.instagram.com/p/Bmh0gghAFon/

https://www.instagram.com/p/Bma6FyWgIXR/

https://www.instagram.com/p/B-f2O2FhGNK/

https://www.instagram.com/p/Bl4ksncAvM1/

https://www.instagram.com/p/Bl2BGAcAfi_/

https://www.instagram.com/p/Blwp3EuAMcg/