अभिनेत्री जान्हवी जीमबाहेर झाली ‘स्पॉट’, ब्लॅक शॉर्ट ट्रान्सपरंट पँटमध्ये दाखवले ‘SEXY’ लेग्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फिटनेसला घेऊन कायमच जागरूक असते. जान्हवीने नेहमीच आपल्या जीम लुकने सर्वांना इम्प्रेस करत असते. जीमला जाणं ती कधीच मिस करत नाही. आपली सेक्सी फिगर फ्लाँट करायचा एकही चान्स ती सोडत नाही. नुकतीच जान्हवी पुन्हा एकदा जीमबाहेर स्पॉट झाली आहे. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. कारण जान्हवी जरी जीम लुकमध्ये असली तरीही तिचा लुक सुपरसेक्सी दिसत आहे.

जान्हवी नुकतीच जीमबाहेर स्पॉट झाली. ब्लॅक करलरची स्पगेटी आणि ब्लॅक करलची शॉर्ट पँट अशा ड्रेसमध्ये जान्हवी दिसली. जान्हवी अधिक सेक्सी दिसण्याचं कारण म्हणजे तिनं घातलेला ब्लॅक कलर आणि खास बात अशी की, तिची ही ब्लॅक शॉर्ट पँट पूर्णपणे ट्रान्सपरंट होती. त्यामुळे तिनं चाहत्यांचं अधिकच लक्ष वेधून घेतलं. दरम्यान यावेळी जान्हवी सेक्सी लेग्स फ्लॉंट करताना दिसली. जान्हवीच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल ही पाहण्यासारखी होती.

https://www.instagram.com/p/B6AgZ7qHIvR/

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमधून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.

https://www.instagram.com/p/B57cfIVngll/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/