पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रेम, ब्रेकअप, लग्न आणि घटस्फोट आजच्या काळात कॉमन गोष्ट झाली आहे आणि बॉलिवूड कलाकारांसाठी तर हे कायम कॉमनच गोष्ट होती. सध्या एका अभिनेत्रीची चर्चा सोशल मिडियावर खूपच पसरत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे जेनिफर विंगेट. तिचे पहिले लग्न अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत झाले होते. यांचे लग्न खूप काळ टिकले नाही. यानंतर करण बिपाशाला डेट करु लागला. खूप काळानंतर या दोघांनी लग्न केले.

टिव्हिवर जेनिफर विगेंटचे खूप नाव आहे. जेनिफर ही खूपच सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहे. तिने अनेक सिरियलमध्ये काम केले आहे. तिला ‘बेपनाह’ सीरीयल नंतर प्रेक्षक जास्त पसंत करु लागले. या सीरीयल प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद मिळाला. या सीरीयलमध्ये जोयाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत होती. जेनिफरबद्दल बोलायचे म्हणले तर, तिचे ब्रेकअप झाल्यानंतर चाहत्यांना वाटले की, ती पुन्हा सीरीयलमध्ये येणार नाही. अचानक तिने धमाकेदार एन्ट्री केली आणि चाहत्यांना आनंदाचा धक्का दिली. अचानक टिव्हीमध्ये एन्ट्री करुन जेनिफर टॉप कलाकाराच्या यादीत सामिल झाली.

सध्या जेनिफर विगेंट पुन्हा प्रेमात पडली आहे. ती आता हर्षद चोप्राला डेट करत आहे. असे समजले आहे की, दोघेही लवकरच लग्न करणार आहे. हे दोघे एकमेकांना खूप पसंत करतात. चाहत्यांना ही जोडी खूप आवडली आहे. या दोघांचे चाहते खूप कौतुक करतात. आता चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’