काजोलच्या बहिणीचे हॉट फोटो सोशलवर घालत आहेत धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी चित्रपटातील अभिनेत्री तनीषा मुखर्जी हिने बॉलिवूडशिवाय तमिळ, तेलुगु, आणि मराठी सनेमातही काम केले आहे. सध्या तनीषा मुखर्जी सोशलवर चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे. तिच्या सध्याच्या हॉट आणि सेक्सी फोटोंळे ती सध्या चर्चेत असल्याचं दिसत आहे. तनीषा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून नेहमीच तिचे हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करत असते.

तनीषा बिग बॉस मध्ये येऊन गेल्यानंतर मात्री तिची फॅन फॉलोविंग चांगलीच वाढताना दिसून आली. तनीषाने Sssshh या सिनेमाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. यानंतर ती नील आैर निक्की, सरकार राज, वन टू थ्री, टँगो चार्ली अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. परंतु या चित्रपटांमधून ती स्वत:ची खास काही ओळख नाही बनवू शकली. तनीषा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे हॉट फोटो ती नेहमीच तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करत असते. इन्स्टाग्रामव तिचे जवळपास 6 लाख फॉलोवर्स आहेत. तिच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती असते.

Loading...
You might also like