अभिनेत्री करिश्मा तन्नानं शेअर केले रेड मोनोकनीमधील ‘थ्रो’बॅक फोटोज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री करिश्मा तन्ना गेल्या काही दिवसांपासून आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या गर्ल गँगसोबत मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती. यावेळी तिने बिकीनीतले आणि मोनोकनीमधील हॉट फोटो शेअर केले होते. सध्या तिचे काही रेड मोनोकनीमधील फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. करिश्माने तिचे हे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत.

Advt.

रेड मोनोकनीमध्ये करिश्मा खूपच सेक्सी आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, पाण्यात उभं राहून करिश्मा अनेक मादक पोज देत आहे. तिचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत.

काही दिवसांपूर्वी करिश्मानं आपल्या इंस्टाग्रामवरून बिकीनी फोटो शेअर केले होते. काही फोटोंमध्ये करिश्मा ब्लॅक बिकीनीत तर काही फोटोंमध्ये येलो बिकीनीत दिसत आहे. करिश्माच्या या सेक्सी लुकचीही जोरदार चर्चा झाली होती. करिश्माचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती खतरों के खिलाडी या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. याशिवाय 2018 साली आलेला संजय दत्तचा बायोपिक संजू मध्ये ती दिसली होती. तिने नागिन 3 या मालिकेतही काम केलं आहे. याशिवाय स्टार प्लसवरील कयामत की रात या प्रसिद्ध मालिकेतही करिश्मानं काम केलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/