अभिनेत्री कविता कौशिक आणि पायल रोहतगी ट्विटरवर ‘आमने-सामने’ ! ‘कॅट फाईट’नं सोशलवर प्रचंड ‘राडा’


पोलीसनामा ऑनलाईन :
टीव्ही अ‍ॅक्ट्रेस कविता कौशिक हिनं अलीकडेच रामायणवरून एक ट्विट केलं होतं. यानंतर ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. यानंतर तिनं कोरोनाच्या संकट काळात माणसांना धर्म आणि जातीच्या नावाखाली वेगळं करणाऱ्या राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला. यानंतरही तिला अनेकांनी खरं खोटं सुनावलं. यानंतर ट्रोलर्सनं तिच्या दयावर दया दाखवत सोडलं. नंतर तिनं पीएम मोदींकडे ट्रोल आर्मीविरोधात हाक दिली. अशात तिचा पाला अभिनेत्री पायल रोहतगी सोबत पडला. दोघीही ट्विटरवर आमने-सामने आल्या. ट्रोलर्स तर दोघींची कॅटफाईट पाहून जॅम खुश झाले.

पायलचा कवितावर निशाणा

पायलनं ट्विट केलं की, “टीव्हीची एक अभिनेत्री आहे जिच्याकडे काही काम नाही आणि ती खूप परेशान आहे. जी एफआयआर मालिकेत दिसायची. काय बरं नाव तिचं.” अशा प्रकारे मालिकेचं नाव घेऊन पायलनं कवितावर निशाणा साधला.

कविताचं पायलला प्रत्युत्तर

पायलचं ट्विट पाहून कवितानंही तिला उत्तर दिलं. कवितानं लिहलं की, “पायल माझं नाव घे. हा ब्रँड इतका स्ट्राँग केला आहे मी की, नाव न घेताही लोक ओळखतात. परंतु तुझं काय ? तू तर एक चांगली अभिनेत्रीही नाही आणि चांगली माणूसही नाही. तू फक्त तिरस्कारच शिकवू शिकतेस.”

यानंतर पायलनं पुन्हा ट्विट करत आपला राग व्यक्त केला. पायलनं कविताला थेट पॉर्न इंडस्ट्रीत काम क मग सनी लिओनी सारखी ब्रँड बनशील असंही म्हटलं

You might also like