‘या’ अभिनेत्रीनं केला ‘योगा’ अन् फोटो पाहून नेटकरी ‘फिदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एफआयआर या मालिकेत लेडी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री कविता कौशिक सध्या आपल्या योगाच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अनेक फोटोत कविता अवघड आसनं करताना दिसत आहे. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहते तर तिच्यावर फिदाच झाले आहेत.

कविताच्या या योगाच्या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अलीकडच्या काळात कविता अभिनयात जास्त सक्रिय दिसत नाही. परंतु सोशलवरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

कविता याआधी आपल्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. याशिवाय तिचे योगाचे फोटो चर्चेत येण्याचीही ही काही पहिलीच वेळ नाही.

दोन वर्षांपूर्वी कविताने रोनित बिस्वाससोबत लग्न केलं. त्याआधी ती पाच वर्ष अभिनेता नवाब शहा सोबत नात्यात होती. पुढे दोघांनी एकमताने नातं संपवलं. कविता आणि नवाबला लग्न करायचं होतं. परंतु धर्म वेगळा असल्याने घरच्यांनी यासाठी नकार दिला.

आई वडिलांना दुखवून तिला लग्न करायचं नसल्याने तिने ब्रेकअपचा निर्णय घेतला. यानंतर तिच्या आयुष्यात रोनित आला. नंतर दोघे लग्नबंधनात अडकले.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कविताने कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !