अभिनेत्री ‘किम शर्मा’नं मध्यरात्री शेअर केला ‘HOT’ बिकीनी फोटो, क्षणात झाला व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या पतीपासून वेगळं झाल्यानंतर अ‍ॅक्ट्रेस किम शर्मा सध्या मुंबईत आहे. सध्या किम आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. योगाने सुपरफिट झालेल्या किमने रविवारी रात्री आपला एक फोटो शेअर केला. तिचा फोटो समोर आल्यानंतर किमचं खूपच कौतुक होताना दिसत आहे. या फोटोत किम बिकीनीत दिसत आहे. सध्या किमच्या या फोटोची खूप चर्चा सुरु आहे.

किमच्या ताज्या फोटोत दिसतंय की, 39 वर्षीय किम शर्माने मल्टीकलर बिकीनी घातली आहे. आपल्या फोटोत ती पूलमध्ये मस्तीत टाईम घालवताना दिसत आहे. किमच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केली आहे. चाहत्यांनाही किमचा हा फोटो खूप आवडला आहे.

View this post on Instagram

Happy girl 🦄

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किमचा बिकीनी फोटो समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. किमचे बोल्ड आणि हॉट फोटो याआधीही समोर आले आहेत. पती अली पुजानीपासून वेगळं झाल्यानंतर आता किम आणि अॅक्टर हर्षवर्धन राणे यांच्यात जवळीकता वाढत असल्याच्या चर्चा आहेत.

View this post on Instagram

Gloomy days make me miss the sunshiny ones 🙄 #saturday 🦄

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#tbt

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

Turning my back on the week like 🤟🏻

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#flashbackfriday I need a pool day

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

Friday chronicles🥃 #aboutlastnight

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#sundayfunday 💦

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

Weekend content 😀 🏖 #saturyay

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

Remnants of a getaway 🚘 #midweekmusings

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#sunday 🧁

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

Tiger tiger burning bright 🐅… 📸 -🥇

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like