80-90 च्या दशकात ‘BOLD’ सीन्समुळं ‘SEXY’ हिरोईन म्हणून फेमस होती ‘ही’ अभिनेत्री ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅक्ट्रेस किमी काटकरचा आज वाढदिवस आहे. 80 आणि 90 दशकात किमीनं आपल्या बोल्ड सीन्सनं राडा घातला होता. 80 आणि 90 च्या दशकातील बोल्ड अ‍ॅक्ट्रेसमध्ये किमी काटकरचंही नाव घेतलं जातं. जुम्मा चुम्मा गर्ल म्हणूनही ती ओळखले जाते. 1991 साली आलेल्या हम या सिनेमात तिचा आणि बिग बी अमिताभ यांचा रोमँस खूप चर्चेत राहिला होता. हा सिनेमा हिट झाला होता.

किमीनं अ‍ॅडव्हेंचर ऑफ टारझन या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात तिनं खूप बोल्ड सीन दिले होते. सिनेमा फ्लॉप झाला तरी किमीला या सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमापासूनच तिला सेक्सी हिरोईन म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर तिच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या.

किमीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 1992 साली तिनं फोटोग्राफर अँड फिल्ममेकर शंतनु शौरीसोबत लग्न केलं. यानंतर ती सिनेमापासून दुरावली. लग्नानंतर किमी मेलबर्नमध्ये सेटल झाली. तिला एक सिद्धार्थ नावाचा मुलगाही आहे. काही काळानंतर ती पुण्यात राहू लागली. कधी कधी ती बॉलिवूड इव्हेंटमध्येही दिसते. किमी सोशलवर सक्रिय असते.

किमीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 1985 साली तिनं पत्थर दिल या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात ती सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेस होती. यानंतर तिला अ‍ॅडव्हेंचर ऑफ टारझन सिनेमात प्रमुख भूमिका मिळाली. यात तिनं बोल्ड सीन दिले होते. यानंतर तिच्याकडे सिनेमाच्या रांगा लागल्या. खून का कर्ज, जैसी करनी वैसी भरनी, गैर कानूनी, मेरा लहू असे अनेक सिनेमे रांगेत होते. 1992 साली आलेला हमला हा सिनेमा तिचा शेवटचा सिनेमा ठरला.

https://www.instagram.com/p/BkvXBDHBIvf/

https://www.instagram.com/p/BnBBdlIHt6o/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !