अभिनेत्री कियारा आडवाणीला ‘या’ टॉपच्या अभिनेत्रीशी ‘समलिंगी’ संबंध ठेवण्याची ‘तीव्र’ इच्छा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘कबीर सिंह’ ची अभिनेत्री कियारा अडवाणीने आश्चर्यचकित करणारा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी कियाराद्वारे सम लैंगिक रिलेशनशि‍पवर आपल्या निवडीचा खुलासा केला होता. तिने सांगितले जर तिला सम लैंगिक रिलेशनशि‍पमध्ये कोणासोबत राहायचे आहे तर तिला अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत राहायला आवडेल. कियारा या दिवसांमध्ये चर्चेत आली आहे. तिचा चित्रपट कबीर सिंह लोकांना खूप आवडतो आहे.

चित्रपटामध्ये कियारा खूप मासूम दिसते आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीची लहानशी भूमिका आहे. मात्र तिची ही लहानशी भूमिकादेखील प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली आहे.

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या या चित्रपटामधील शाहिदच्या अभिनयाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. कियाराने आपल्या बद्दल सांगतांना सांगितले की माझा मध्ये ‘मला सगळे माहिती आहे’ माझ्यामध्ये तो ऍटिट्यूड नाही.

आरोग्य विषयक वृत्त

 

‘हे’ सोपे उपाय अवलंबा आणि नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्सचे नियंत्रण करा 

गरोदरपणात महिलांना असते ५० टक्के फॉलिक अ‍ॅसिडची गरज 

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक 

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

Loading...
You might also like