डीप नेक ‘क्रॉप टॉप’मध्ये अभिनेत्री मलायकानं दाखवलं ‘HOT’ ‘क्लीव्हेज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ट्रोल झाली तरी मलायका आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करताना जराही घाबरत नाही. नुकतीच मलायका मुंबईतील एका स्टोरच्या ओपनिंगला आली होती. मंगळवारी रात्री स्टोरच्या ओपनिंगमध्ये आलेली मलायका खूपच हॉट दिसत होती. मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसत आहे की, मलायकानं पर्पल कलरचा डीप नेक क्रॉप टॉप घातला आहे. यावर मॅचिंग अशी ट्राऊजरही तिनं घातली आहे. या अवतारात मलायका खूप हॉट अँड सेक्सी दिसत आहे. मलायकाचं हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे झक मारतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

https://www.instagram.com/p/B5FKTz7BMqO/

https://www.instagram.com/p/B5FKQz3BRun/

https://www.instagram.com/p/B5IOIeuhQ2M/

https://www.instagram.com/p/B213HJHBzZN/

https://www.instagram.com/p/B14I-FyBQvh/

https://www.instagram.com/p/Bv3ysmBg9fk/

https://www.instagram.com/p/Bvo6wYNAhe7/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !