‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘HOT’ फोटोंनी वाढला सोशलचा ‘पारा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला अभिनेत्री मीरा जगन्नाथ माहिती आहे का ? आम्ही त्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत जिनं माझ्या नवऱ्याची बायको या मराठी मालिकेतील काही एपिसोडमध्ये काम केलं आहे. मीरानं जी भूमिका साकारली होती त्या भूमिकेचं नाव होतं संजना. आम्हाला खात्री आहे की, संजना जरी काही एपिसोडमध्ये दिसली असेल तरीही प्रेक्षक तिला नक्कीच विरसले नसतील. जरी काहींच्या ती लक्षात नसली तरी या पुढे मात्र ती कायम लक्षात राहिल.

https://www.instagram.com/p/B5w2QRGFaGd/

याचे कारण म्हणजे मीराचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मीरानं एक फोटोशुट केलं होतं ज्यात ती खूपच बोल्ड आणि सेक्सी अंदाजात दिसत आहे. आपल्या या हॉट फोटोंनी मीरा म्हणजेच संजना पुन्हा चर्चेत आली आहे. ज्या प्रेक्षकांच्या मीरा लक्षात नव्हती त्या प्रेक्षकांच्याही ती लक्षात राहणार आहे असेच तिचे फोटो आहेत.

https://www.instagram.com/p/B54RagJFGbk/

मीराचा सेक्सी अंदाज आणि तिची किल्लर स्माईल पाहून चाहते घायाळ झाले आहेत. मादक अदा सेक्सी पोज आणि हॉट ड्रेसिंग ही मीराची स्टाईल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशलवर तर सध्या मीराचीच चर्चा सुरू आहे. अनेकांना माहिती नसेल परंतु मीरा मॉडेलिंगच्या क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे ती नेहमीच असं चाहत्यांना घायाळ करत असते.

https://www.instagram.com/p/B0sMmQrlhDx/

https://www.instagram.com/p/BrHMadgl38w/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !