‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात आढळल्या ‘एवढ्या’ BLUE FILMS (पॉर्न सीडी)

मुंबई : वृत्तसंस्था – ओशिवरा पोलिसांनी मुंबईतील प्रसिद्ध मीरा टॉवरमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना तब्बल ‘अडीच लाख’ पॉर्न सीडी सापडल्या. या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ज्यावेळी छापा मारला त्यावेळी ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत होती. मिस्टी मुखर्जी असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

Mishti actress

अभिनेत्री मिस्टी मुखर्जी फ्लॅटमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप झाला होता. यानंतर ओशिवरा पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी लॅपटॉप आणि अन्य सामान जप्त केले. तसेच जप्त करण्यात आलेल्या पॉर्न सीडी दक्षिण भारतातून खरेदी केल्याचे बोलले जात आहे. या सीडींची बनावट सीडी बनवून त्या मुंबई, ठाणे परिसरात विकले जात होते. हा व्यवसाय अभिनेत्रीच्या फ्लॅटमधून चालत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिनेत्री मिस्टी मुखर्जी, तिचे वडील आणि भावावर गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे मिस्टी मुखर्जी ?
मिस्टी ही प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे. तिने बॉलिवडमध्ये अनेक चित्रपटात प्रमुख भुमिकेत काम केले आहे. तिचा बॉयफ्रेड राकेश कटारिया हा दिल्लीचा असून तो व्यवसायान फॅशन डिझायनर आहे. मिस्टी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी जवळपास ७० आयपीएस आणि आयएएस अधिकारी राहत होते.