अभिनेत्री ‘मुनमुन सेन’ची मुलगी रियानं कोटची सर्व बटणं खुली ठेवून क्लिक केला फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार मुनमुन सेनला आपण सर्वजण ओळखतो. सध्या मुनमुनची मुलगी रिया सेन चर्चेत आली आहे. याचे काही म्हणजे रियाचे हॉट आणि बोल्ड फोटो जे सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रिया यात कमालीची सुंदर दिसत आहे. रियादेखील आईप्रमाणे अभिनेत्रीच आहे.

रियानं तिच्या इंस्टाग्रामवरून तिचे अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. आपल्या बोल्डनेसनं रिया इतर बॉलिवूड अॅक्ट्रेसनाही टक्कर देत आहे. हॉटनेसच्या बाबतीत तिनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे यात शंका नाही. तिचा कामुक अंदाजआणि हावभाव पाहण्यासारखे आहेत. अनेक फोटोत रिया हॉट क्लीव्हेज फ्लाँट करताना दिसत आहे. एका फोटोत दिसत आहे की. तिनं तिच्या कोटची सर्व बटणं खुलीच ठेवली आहेत.

रिया सध्या सिनेमांपासून दूर आहे. असं असलं तरी सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. रियाने आईच्या पावलावर पाऊल टाकत सिनेमात एन्ट्री घेतली खरी परंतु तिला आपला जम बसवता आला नाही. रिया आपल्या बिकीनी फोटोंमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. रिया 38 वर्षांची असली तरी आजही ती खूप फिट, हॉट आणि यंग दिसते. तिचा फिटनेस पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

View this post on Instagram

Photo @nomadicphotographer

A post shared by Riya sen (@riyasendv) on

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रियानं विषकन्या या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित झाला होता. तिनं बॉलिवूडसह तमिळ आणि तेलगू सिनेमात काम केलं आहे. रियाच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचं झालं तर 2017 साली तिने शिवम तिवारीशी लग्न केलं. सध्या ती आपली मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे.

View this post on Instagram

photo @nomadicphotographer

A post shared by Riya sen (@riyasendv) on

View this post on Instagram

I have immense gratitude for the effort all of us are putting in to practising self isolation & social distancing to strengthen ourselves & our neighbours against the Co-Vid 19 pandemic. But the sad reality of the situation is that a majority of our population doesn’t have the means to self isolate or practice social distancing. My neighbourhood isn’t any different from others in the city wherein our buildings or homes are surrounded by cramped slums. It’s impossible for those residents to remain indoors. Just under my building, I see families of 6 or 8 wrestling for space in one room. The whole world is echoing the need to remain indoors but the grim situation in our country & cities remain that it’s impossible to enforce a government mandated lock down. We much be sensitive to this situation and doubly embrace ourselves for the danger that might lie ahead. #staysafe

A post shared by Riya sen (@riyasendv) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like