अभिनेत्री नेहा शर्माच्या ब्लॅक बिकिनी फोटोंनी लावली सोशलवर ‘आग’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री शर्मा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मीडियावर सुपर अक्टीव्ह असतात. खास बात अशी की, नेहा शर्मा तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंसाठी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. नेहाची हॉट फिगर कायमच चाहत्यांना भुरळ घालत असते.

नेहानं तिच्या इंस्टावरून नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यात नेहाचा खूपच हॉट अवतार दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. हॉट फिगर फ्लाँट करणारी नेहा खूपच आकर्षक दिसत आहे.

नेहानं तिच्या हॉटनेसनं अनेकदा सोशलवर राडा घातला आहे. परंतु कधी कधी ट्रोल होतानाही दिसली आहे. एकदा तर तिच्या एका मार्निंग पिकमध्ये सेक्स टॉईज दाखवत एडिट करण्यात आलं होतं आणि तिचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाला होता. तिचे असे फोटो पाहता अनेकजण तिले बेशरम म्हटले होते.

नेहाचे सोशलवर लाखो फॉलोवर्स आहेत. इंस्टावर तिला तब्बल 10.5 मिलियन लोक फॉलो करतात. तिच्या फोटोंना नेटीझन्सची विशेष पसंती असते तिच्या फोटोंना व्हायरल होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

काही दिवसांपीर्वीच नेहानं इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या तिच्या मॉर्निंग पिकला दोन तासांत तब्बल 2 लाख 34 हजार 400 लोकांनी लाईक केलं होतं. म्हणजेच जवळपास अडीच लाख लोकांनी या फोटोला पसंती दिली होतं. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं होतं. काहींनी तिचा फिटनेस, तिचा लुक, तर काहींनी तिच्या स्किनची भरभरून स्तुती केली होती.