अभिनेत्री नीना गुप्ताची लेक ‘मसाबा’नं शेअर केले स्विमिंग पूलमधील अंघोळ करतानाचे फोटो, सोशलवर सुरू झा्ली ‘गरम’ चर्चा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ता एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. मसाबा अलीकडेच आपल्या खासगी लाईफमुळं चर्चेत आली होती. अॅक्ट्रेस अदिती राव हैदरीचा एक्स हसबंड सत्यदीप मिश्रा आणि मसाबा यांच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये मसाबा सत्यदीप मिश्रासोबत गोव्यात त्याच्या घरी होती अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या. सत्यदीप आणि मसाबाच्या सोशल मीडियावरील काही पोस्टही समोर आल्या होत्या ज्यात ते एकत्र दिसत होते. नकुतीच ती बोल्ड बिकिनी फोटोंमुळंही चर्चेत आली होती हे वातावरण शांत होत नाही तेच तिनं पुन्हा एकदा सोशल मीडिया तापवलं आहे.

मसाबानं तिच्या इंस्टावरून नुकताच काही फोटो शेअर केले आहेत. यात मसाबा खूपच बोल्ड दिसत आहे. तिनं पर्पल कलरची बोल्ड बिकिनी घातली आहे. फोटोत मसाबा स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना दिसली. एका फोटोत दिसलं की, पाण्यात उभी राहून ती तिचे ओले केस सावरत होती. पूलमध्येच उभी राहून पोज देणारी मसाबा खूपच मादक दिसत आहे.

सध्या मसाबाचे हे फोटो सोशलवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. अनेकांनी तिला या रूपात पाहून डोळे विस्फारले आहे. कारण ती खूपच आकर्षक दिसत आहे. अनेकांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या लुक आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सध्या या फोटोंची खूप चर्चा होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A memory. #staytuned

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

View this post on Instagram

She’s all we got…. #worldearthday2020

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on

View this post on Instagram

Just hold the flower. 🌷

A post shared by Mufasa✨🌙 (@masabagupta) on