प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालनं शेअर केले बिकीनीतील फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कांचे या तेलगू सिनेमातून प्रकाशझोतात आलेली साऊथ इंडियन अ‍ॅक्ट्रेस प्रज्ञा जयस्वाल हिनं आपल्या अभिनयानं आणि लुकमुळे कायमच प्रेक्षकांकडून कौतुक मिळवलं आहे. कांचे सिनेमाला बेस्ट फिल्म साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. इतर अभिनेत्रींप्रमाणे प्रज्ञादेखील सोशलवर नेहमची सक्रिय असते. प्रज्ञालाही आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला खूप आवडतं. नुकतेच तिनं शेअर केलेले काही फोटो सोशलवरून झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रज्ञा सध्या व्हॅकेशनचा आनंद घेताना दिसत आहे. तिनं काही व्हॅकेशचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पिंक कलरच्या बिकीनीत दिसत आहे. प्रज्ञा या बिकीनी लुकमध्ये खूपच बोल्ड अँड हॉट दिसत आहे. फोटो शेअर करतानाही तिनं आकर्षक कॅप्शन दिलं आहे. आपल्या कॅप्शमध्ये ती म्हणते, “आयलंड गर्ल” सध्या प्रज्ञाच्या पिंक बिकीनी फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. इतर अनेक फोटो ती खूप मस्ती करताना दिसत आहे.

याशिवाय आणखी काही फोटोत दिसत आहे की, तिनं रेड गाऊन घातला आहे. थाय स्लिड साईड कट असणाऱ्या गाऊनमध्ये प्रज्ञानं आपले हॉट लेग्स फ्लाँट केले आहेत. एका फोटोत ती झोका खेळतानाही दिसत आहे.

प्रज्ञांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली आलेल्या विरात्तु या सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. साऊथ इंडस्ट्रीतील ती एक प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस आहे. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. परंतु तिला नशीबाची म्हणावी तेवढी साथ मिळालेली नाही. कांचे सिनेमानं तिला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/BzvJmxKBWws/

https://www.instagram.com/p/Bl2lGCzn5Vg/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !