चालू कॉन्सर्टमध्ये Hubby ‘निक जोनास’नं प्रियंकाला केलं ‘खुल्लमखुल्ला’ KISS ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आणि तिचा पती अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत प्रियंका आणि निक व्यतिरीक्त डॅनियल जोनास आणि केविन देखील आहे. चाहत्यांमध्ये हा व्हिडीओ खूपच शेअर होताना दिसत आहे.

या व्हिडीओत दिसत आहे कॉन्सर्टच्या मध्येच प्रियंकाचा हबी निक तिला किस करत आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओने सोशलवर राडा घातला आहे. चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात लाईक्स या व्हिडीओला मिळत आहेत. चाहते वारंवार हा व्हिडीओ पहात आहेत.

प्रियंकाने पहिल्यांदाच निकसोबत आपलं करवाचौथचं व्रत साजरं केलं. निकने सांगितले की, प्रियंकाने त्याला तिच्या धर्म आणि संस्कृतीबद्दल बरेच काही सांगितले आहे. निकचं म्हणणं आहे की, त्याची पत्नी प्रियंका असामान्य आहे.

View this post on Instagram

My everything ❤️ #karwachauth

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

View this post on Instagram

Me and my friends 😂#karvachauth2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like