अभिनेत्री राय लक्ष्मीनं शेअर केले ‘गरमी’ वाढवणारे फोटो !

पोलीसनामा ऑनलाईन :
साऊथपासून तर बॉलिवूडपर्यंत आपली ओळख तयार करणारी अभिनेत्री राय लक्ष्मी (Raai Laxmi) हिनं आपल्या पहिल्याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये राडा घातला होता. 2017 साली आलेल्या या सिनेमाचं नाव आहे जुली 2. नेहा धुपियाच्या 2004 साली आलेल्या जुली सिनेमाचा हा सिक्वल होता.

View this post on Instagram

Be strong u never know who ur inspiring!!! 💕

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

राय लक्ष्मी सध्या आपल्या काही फोटोंमुळं सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात रायचा बोल्ड अंदाज दिसत आहे. रायचे हे फोटो सोशलवर वाऱ्यासारखे पसरले आहेत. काही फोटोत राय बिकीनीत तर काही फोटोत ती मोनोकनीमध्ये दिसत आहे. रायचा हॉटनेस पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

Walk in like u own the place .🧡🧡🧡

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

चाहत्यांना रायचे हे फोटो खूपच भावले आहेत असं दिसतंय. कारण अनेक चाहत्यांनी तिचे फोटो शेअर केले आहेत. लाईक्स आणि कमेंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्या या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

View this post on Instagram

🧡🧡🧡🧡🧡

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

एक काळ असा होता जेव्हा राय लक्ष्मी एकदा मीडियात खूप चर्चेत आली होती. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि कथित रायच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली.

View this post on Instagram

#Poison2 ❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

रायच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झांलं तर जुली 2 हा तिचा पहिला सिनेमा आहे. अवघ्या 15 व्या वर्षी तिनं सिनेमात पाऊल टाकलं होतं. रायनं मल्याळम, तेलगू, तमिळ अशा अनेक भाषांमधील सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

❤️❤️❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

💖💖💖

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

🌸🌸🌸🌸🌸

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

❤️❤️❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

Do what u love everyday 🧡 #WeekendVibes 😁

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

Eyes never lie 👀❤️ #weekendmood ❤️

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

Be weird ur strangeness is your magic. 🧡🧡🧡

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

Keep me where the light is .💙💫

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

💙💙💙 #AllBlues 💙💙💙

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

View this post on Instagram

Salty vibes 🏖

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi) on

You might also like