अभिनेत्री रकुल प्रीत समुद्रकिनारी ‘ब्लू’ बिकीनीत दिसली एकदमच ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दे दे प्यार दे या सिनेमात दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज एक मोठी स्टार आहे. रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत नेहमीच ती आपले फोटो शेअर करत असते. नुकतीच ती बिकनीतल्या एका थ्रोबॅक फोटोने चर्चेत आली आहे. सध्या तिचा बोल्ड बिकीनी फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

रकुल प्रीतने ब्लू बिकीनीतला थ्रोबॅक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, रकुल समुद्रकिनारी उभी आहे. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे. रकुलने दिलेल्या पोजमुळे तिच्या हॉटनेसला चार चांद लागले आहे. सध्या रकुलच्या या बोल्ड बिकीनी फोटोची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

रकुलच्या चाहत्यांनी रकुलच्या या थ्रोबॅक फोटोला मोठी पसंती दाखवली आहे. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. रकुलने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “फक्त एक स्वतंत्र आत्मा जिचं हृदय खूप जंगली आहे आणि तिला एका मोकळ्या वाटेवर चालायचं आहे.”

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.

https://www.instagram.com/p/B7EBMHwBx64/

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !