अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं मुलीलाच केला Liplock KISS ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रकुल प्रीत सिंह हिचा एक व्हिडीओ समोर आल्यानं सध्या ती चर्चेत आली आहे. व्हिडीओची खास बात अशी की, या व्हिडीओ रकुल चक्क एका मुलीलाच किस करताना दिसत आहे. सध्या या व्हिडीओनं सोशलवर राडा घातला आहे.

https://www.instagram.com/p/B_LaLVOheXD/

रकुल प्रीतला काही दिवसांपूर्वीच आपण मरजावा सिनेमात पाहिलं आहे. सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली आहे. अलीकडेच एका व्हिडीओमुळं तीच चर्चेत आली आहे. इंस्टावरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मन्मादुडू 2 या साऊथ इंडियन सिनेमातील हा सीन आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तसा उल्लेखही आहे. मन्मादुडू या शब्दाचा अर्थ तीव्र कामवासना असणारा मनुष्य असा होता.

रकुलच्या या व्हिडीओला अनेकांनी लाईक करत शेअरही केलं आहे. काहींनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. अजूनही हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रकुल लवकरच इंडियन 2 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कमल हासनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतही एका सिनेमात काम करताना दिसेल.

https://www.instagram.com/p/B_LaLVOheXD/