पिंक बिकिनीत रश्मी देसाईचा ‘कहर’ ! मादक अवतार पाहून चाहतेही अवाक्

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस 13 ची स्पर्धक अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) सध्या चर्चेत येताना दिसत आहे. याचं कारण आहे रश्मीचे फोटो. रश्मीचे काही फोटो समोर आले आहेत ज्यात बोल्ड बिकिनीत दिसत आहे. आपल्या हॉटनेसनं तिनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

रश्मीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालाची हॉट अँड बोल्ड दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिंक कलरची बिकिनी घातली आहे.

स्विमिंग पूलमध्ये वेगळ्या अंदाजात पोज देणारी रश्मी सुपरहॉट दिसत आहे. विविध फोटोत रश्मी तिची किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. तिचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. पाण्यात उभ्या रश्मीचा खूपच मादक अंदाज दिसत आहे.

रश्मीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोशलवर रश्मीची मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिला लाखो लोक इंस्टावर फॉलो करतात.

रश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिनं नागिन 4 मालिकेत काम केलं आहे. यात ती शलाकाची भूमिका साकारत होती. रश्मीनं जास्मीन भसीनली रिप्लेस केलं होतं.

You might also like